Loading...

आमचे कार्य आणि सांस्कृतिक उपक्रम जाणून घ्या

यश:
- ISO प्रमाणित शाळा
- *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* उपक्रमात दोनदा विजेतेपद
- जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश
- इस्रो आणि नासाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
- मागील 3 वर्षे 100% SSC निकाल

विद्यार्थी विकास कार्यक्रम:
- अभ्यासमित्र व गट-अभ्यास उपक्रम
- NMMS, शिष्यवृत्ती, ऑलिंपियाड आणि होमी भाभा परीक्षांसाठी तयारी
- सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा
- बालसंसद व विद्यार्थी परिषद
- क्रीडा प्रशिक्षण – कबड्डी, खो-खो, क्रिकेट, कुस्ती, ऍथलेटिक्स
- रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने आर्थिक साक्षरता कार्यशाळा

© Developed by Ihaan Technologies