Loading...

शाळेच्या सुविधा

आमच्या शाळेत शैक्षणिक उत्कृष्टता, आधुनिक तंत्रज्ञान, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

विद्यार्थी बस सेवा

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर बस सेवा उपलब्ध.

खेळाचे मैदान

प्रशस्त मैदान, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, कुस्ती व ऍथलेटिक्ससाठी प्रशिक्षण.

डिजिटल शिक्षण

फ्युचरिस्टिक, मॉडेल व व्हर्च्युअल क्लासरूम्स, स्मार्ट बोर्ड, मोठ्या स्क्रीन स्मार्ट टीव्ही.

विज्ञान व तंत्रज्ञान

सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, अंतरिक्ष कक्ष, रोबोटिक्स व अटल टिंकरिंग लॅब (उभारणी सुरू).

ग्रंथालय

समृद्ध ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी खुलं असून विविध संदर्भ ग्रंथ उपलब्ध.

शुद्ध पिण्याचे पाणी

आरओद्वारे स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सोय.

परसबाग

औषधी वनस्पती व फळझाडांची परसबाग, सेंद्रिय शेती प्रकल्प.

व्यावसायिक शिक्षण

इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती, सोलर टेक्नॉलॉजी, आधुनिक शेती, औद्योगिक क्षेत्रभेटी.

आमचे कार्य आणि सांस्कृतिक उपक्रम जाणून घ्या

यश:
- ISO प्रमाणित शाळा
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात दोनदा विजेतेपद
- जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश
- इस्रो आणि नासा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
- मागील 3 वर्षांपासून SSC परीक्षेत 100% निकाल

विद्यार्थी विकास कार्यक्रम:
- अभ्यासमित्र व गट-अभ्यास उपक्रम
- NMMS, शिष्यवृत्ती, ऑलिंपियाड व होमी भाभा परीक्षांसाठी तयारी
- सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा
- बालसंसद व विद्यार्थी परिषद
- क्रीडा प्रशिक्षण – कबड्डी, खो-खो, क्रिकेट, कुस्ती, ऍथलेटिक्स
- रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने आर्थिक साक्षरता कार्यशाळा

श्री अतुल रमेशराव मुळे
विभाग प्रमुख
© Developed by Ihaan Technologies